संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > አማርኛ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
AM አማርኛ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.
|
|
||
अभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.
|
|
||
६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.
|
|
||
|
|
|
|
आपण केव्हा फोन करणार?
|
|||
मला क्षणभर वेळ मिळताच.
|
|||
त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.
|
|
||
|
|
|
|
आपण कधीपर्यंत काम करणार?
|
|||
माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.
|
|
||
माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.
|
|
||
|
|
|
|
तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.
|
|
||
ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.
|
|
||
तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.
|
|
||
|
|
|
|
माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.
|
|
||
माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.
|
|
||
माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.
|
|
||
|
|
|
|
मी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.
|
|
||
माझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.
|
|
||
मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.
|
መ_ገ_ን አ_ገ_ሁ_ም ፤ አ_ዚ_ ል_ በ_ዓ_ እ_ር_ ነ_ር_
m_n_g_d_n_ ā_a_e_y_h_t_m_ ; ā_e_ī_a l_k_ b_s_‘_t_ i_e_i_i n_b_r_.
መንገዱን አላገኘሁትም ፤ አለዚያ ልክ በሰዓቱ እደርስ ነበር።
menigeduni ālagenyehutimi ; ālezīya liki bese‘atu iderisi neberi.
መ____ አ______ ፤ አ___ ል_ በ___ እ___ ነ___
m_________ ā_____________ ; ā______ l___ b_______ i______ n______
መንገዱን አላገኘሁትም ፤ አለዚያ ልክ በሰዓቱ እደርስ ነበር።
menigeduni ālagenyehutimi ; ālezīya liki bese‘atu iderisi neberi. |
||
|
|
|
|
इंटरनेटवरून भाषा शिकणेखूप आणि खूप लोक परकीय भाषा शिकत आहेत. आणि खूप आणि खूप लोक यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अभिजात भाषेच्या अभ्यासक्रमापेक्षा ऑनलाइन शिकणे वेगळे आहे. आणि याचे खूप फायदे आहेत. प्रयोगाकर्ता स्वतः ठरवू शकतो कि त्याला कधी शिकायचे आहे. त्यांना काय शिकायचे आहे तेही निवडू शकतात. आणि त्यांना दररोज किती शिकायचे आहे तेही ठरवू शकतात. ऑनलाइन शिक्षणात प्रयोगाकर्ता स्वप्रेरणेने शिकतो असे समजले जाते. म्हणजेच त्यांनी नवीन भाषा नैसर्गिकरित्या शिकायला हवी. जशी त्यांनी शाळेत किंवा सुट्टीत भाषा शिकली असती तशी. जसे प्रयोगकर्ता सदृश परिस्थितीने शिकतो.. ते नवीन ठिकाणी नवीन गोष्टी अनुभवतात. प्रक्रियेत त्यांनी स्वतः ला कार्यक्षम बनवायला हवे. काही प्रयोजानांमध्ये तुम्हाला हेडफोन आणि मायक्रोफोनची गरज पडते. याद्वारे तुम्ही मूळ भाषिकाशी संवाद साधू शकता. याद्वारे एखाद्याच्या उच्चाराची छाननी करू शकतो. यामार्गे तुम्ही विकास चालू ठेऊ शकता. तुम्ही दुसर्या समाजाशी संवादही साधू शकता. इंटरनेट तुम्हाला चालू शिक्षणही देऊ करते. तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोठेही भाषा तुमच्या बरोबर घेऊ शकता. ओनलाइन शिक्षण हे पारंपारिक शिक्षणापेक्षा खूप कनिष्ठ नाही. जेव्हा प्रयोजने चांगल्या प्रकारे केल्या जातात तेव्हा त्या अधिक कार्यक्षम होतात. पण खूप महत्वाचे म्हणजे ऑनलाइन शिक्षण हे खूप दिखाऊ नाहीये. खूप संजीवक घटक हे शिक्षणाच्या साहित्यापासून विचलित करू शकतात. बुद्धीला प्रत्येक एका उत्तेजकावर प्रक्रिया करावी लागते. परिणामी, स्मृती लवकरच भारावून जाऊ शकते. म्हणूनच कधीकधी थोडेसेतरी पुस्तकातून शिकणे चांगले आहे. जे नवीन पद्धती जुन्याशी मिळवतील त्यांचा नक्कीच विकास होईल. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|