संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > беларуская > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
BE беларуская
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आम्हांला चित्रपटाला जायचे आहे.
|
|
||
आज एक चांगला चित्रपट आहे.
|
|||
चित्रपट एकदम नवीन आहे.
|
|||
|
|
|
|
तिकीट खिडकी कुठे आहे?
|
|||
अजून सीट उपलब्ध आहेत का?
|
|
||
प्रवेश तिकीटाची किंमत किती आहे?
|
|
||
|
|
|
|
प्रयोग कधी सुरू होणार?
|
|||
चित्रपट किती वेळ चालेल?
|
|||
तिकीटाचे आरक्षण आधी होते का?
|
|
||
|
|
|
|
मला मागे बसायचे आहे.
|
|
||
मला पुढे बसायचे आहे.
|
|
||
मला मध्ये बसायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
चित्रपट अगदी दिलखेचक होता.
|
|||
चित्रपट कंटाळवाणा नव्हता.
|
|||
पण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते.
|
А_е к_і_а_ п_в_д_е я_о_ з_я_ы ф_л_м_ б_л_ л_п_а_.
A_e k_і_a_ p_v_d_e y_k_y z_y_t_ f_l_m_ b_l_ l_p_h_y_.
Але кніга, паводле якой зняты фільм, была лепшая.
Ale knіga, pavodle yakoy znyaty fіl’m, byla lepshaya.
А__ к_____ п______ я___ з____ ф_____ б___ л______
A__ k_____ p______ y____ z_____ f_____ b___ l________
Але кніга, паводле якой зняты фільм, была лепшая.
Ale knіga, pavodle yakoy znyaty fіl’m, byla lepshaya. |
||
|
|
|
|
संगीत कसे होते?
|
|||
कलाकार कसे होते?
|
|||
इंग्रजी उपशीर्षके होती का?
|
|
||
|
|
|
|
भाषांचे भविष्य1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्या आणि तिसर्या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|