संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > беларуская > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
BE беларуская
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आपण केक का खात नाही?
|
|||
मला माझे वजन कमी करायचे आहे.
|
|||
मी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
आपण बीयर का पित नाही?
|
|||
मला गाडी चालवायची आहे.
|
|
||
मी बीयर पित नाही कारण मला गाडी चालवायची आहे.
|
Я я_о н_ п_ю_ б_ м_е т_э_а я_ч_ к_р_в_ц_ м_ш_н_й_
Y_ y_g_ n_ p_y_, b_ m_e t_e_a y_s_c_e k_r_v_t_’ m_s_y_a_.
Я яго не п’ю, бо мне трэба яшчэ кіраваць машынай.
Ya yago ne p’yu, bo mne treba yashche kіravats’ mashynay.
Я я__ н_ п___ б_ м__ т____ я___ к_______ м_______
Y_ y___ n_ p____ b_ m__ t____ y______ k________ m________
Я яго не п’ю, бо мне трэба яшчэ кіраваць машынай.
Ya yago ne p’yu, bo mne treba yashche kіravats’ mashynay. |
||
|
|
|
|
तू कॉफी का पित नाहीस?
|
|||
ती थंड आहे.
|
|||
मी ती पित नाही कारण ती थंड आहे.
|
|
||
|
|
|
|
तू चहा का पित नाहीस?
|
|
||
माझ्याकडे साखर नाही.
|
|||
मी ती पित नाही कारण माझ्याकडे साखर नाही.
|
|
||
|
|
|
|
आपण सूप का पित नाही?
|
|||
मी ते मागविलेले नाही.
|
|||
मी सूप पित नाही कारण मी ते मागविलेले नाही.
|
|
||
|
|
|
|
आपण मांस का खात नाही?
|
|||
मी शाकाहारी आहे.
|
|||
मी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.
|
|
||
|
|
|
|
एक भाषा, अनेक प्रकारजरी आपण फक्त एकच भाषा बोलत असू , तरीही आपण अनेक भाषा बोलत असतो. भाषा एक स्वत: ची समाविष्ट प्रणाली आहे.. प्रत्येक भाषा अनेक विविध परिमाणे दाखवते. भाषा एक जिवंत प्रणाली आहे. भाषिक नेहमी त्याच्या संभाषण भागाच्या दिशेने अभिमुख करत असतो. म्हणूनच, लोकांच्या भाषेमध्ये बदल जाणवतो. हे बदल विविध रूपात दिसून येतात. उदाहरणार्थ, प्रत्येक भाषेचा एक इतिहास असतो. तो बदलला आहे आणि बदलतच राहील. ज्या पद्धतीने वृद्ध लोक तरुण लोकांपेक्षा वेगळं बोलतात, यावरून ते दिसून येतं. बहुतांश भाषांकरीता विविध वाक्यरचना देखील आहेत. तथापि, अनेक बोली बोलणारे त्यांच्या वातावरण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. विशिष्ट परिस्थितीत ते मानक भाषा बोलतात. विविध सामाजिक गटांच्या विविध भाषा आहेत. युवकांची भाषा किंवा शिकार्याची वाणी, हे याचे उदाहरण आहे. बहुतेक लोक घरच्यापेक्षा कामावर वेगळे बोलतात. अनेकजण कामावर व्यावसायिक भाषा वापरतात. लेखी आणि बोली भाषेमध्ये देखील फरक जाणवतो. बोली भाषा लेखी भाषेपेक्षा खूपच सोपी आहे. फरक खूप मोठा असू शकतो. हे तेव्हा होतं जेव्हा लेखी भाषा खूप काळ बदलत नाहीत. म्हणून भाषिकाने प्रथम लेखी स्वरूपात भाषा जाणून घेणं आवश्यक आहे. महिला आणि पुरुषांची भाषा पण अनेकदा भिन्न असते. हा फरक पाश्चात्य संस्थांमध्ये काही मोठा नाही. पण असे देशही आहेत जिथे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळ्या बोलतात. काही संस्कुतींमध्ये, सभ्यता हेच स्वतःचे भाषिक स्वरूप आहे. बोलणे त्यामुळेच मुळीच सोपे नाही. आपल्याला बर्याच गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करावं लागतं... |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|