संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > български > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
BG български
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
माफ करा!
|
|||
आपण माझी मदत करू शकता का?
|
|
||
इथे जवळपास चांगले रेस्तरॉ कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
त्या कोप-याला डावीकडे वळा.
|
|
||
मग थोडावेळ सरळ जा.
|
|
||
मग उजवीकडे शंभर मीटर जा.
|
|
||
|
|
|
|
आपण बसनेसुद्धा जाऊ शकता.
|
|
||
आपण ट्रामनेसुद्धा जाऊ शकता.
|
|
||
आपण आपल्या कारने माझ्या मागेसुद्धा येऊ शकता.
|
|
||
|
|
|
|
मी फुटबॉल स्टेडियमकडे कसा जाऊ शकतो / कशी जाऊ शकते?
|
|
||
पूल पार करा.
|
|||
बोगद्यातून जा.
|
|||
|
|
|
|
तिस-या ट्रॅफिक सिग्नलकडे पोहोचेपर्यंत गाडी चालवत जा.
|
|
||
नंतर तुमच्या उजवीकडे पहिल्या रस्त्यावर वळा.
|
|
||
नंतर पुढच्या इंटरसेक्शनवरून सरळ जा.
|
П_с_е к_р_й_е н_п_а_о п_е_ с_е_в_щ_т_ к_ъ_т_в_щ_.
P_s_e k_r_y_e n_p_a_o p_e_ s_e_v_s_c_o_o k_y_t_v_s_c_e_
После карайте направо през следващото кръстовище.
Posle karayte napravo prez sledvashchoto krystovishche.
П____ к______ н______ п___ с_________ к__________
P____ k______ n______ p___ s____________ k_____________
После карайте направо през следващото кръстовище.
Posle karayte napravo prez sledvashchoto krystovishche. |
||
|
|
|
|
माफ करा, विमानतळाकडे कसे जायचे?
|
|
||
आपण भुयारी मार्ग निवडणे सर्वात उत्तम.
|
|
||
अगदी शेवटच्या स्थानकपर्यंत ट्राम / ट्रेनने जा आणि तेथे उतरा.
|
|
||
|
|
|
|
जलद भाषा, सावकाश/मंद भाषाजगभरात 6,000 पेक्षा अधिक भाषा आहेत. पण सर्वांचे कार्य समान आहे. त्या आम्हाला माहितींची देवाणघेवाण करण्यसाठी मदत करतात. प्रत्येक भाषेमध्ये निरनिराळ्या पद्धतीने हे घडत असते. कारण प्रत्येक भाषा तिच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे वर्तन करत असते. ज्या वेगाने भाषा बोलली जाते तो सुद्धा वेगळा असतो. भाषातज्ञांनी विविध अभ्यासातून हे सिद्ध केले आहे. याच्या समाप्तीपर्यंत, लहान ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले होते. हे ग्रंथ नंतर स्थानिक वक्त्यांकडून मोठ्याने वाचले जात असत. परिणाम स्पष्ट होते. जपानी आणि स्पॅनिश जलद भाषा आहेत. ह्या भाषांमध्ये जवळजवळ प्रती सेकंद 8 अक्षरे बोलली जातात. चिनी भाषा अत्यंत सावकाश बोलली जाते. ते केवळ प्रती सेकंद 5 अक्षरे बोलतात. बोलण्याचा वेग अक्षरांच्या अवघडपणावर अवलंबून असतो. जर अक्षरे अवघड असतील, तर ती बोलण्यास जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ, जर्मनमध्ये प्रति अक्षर 3 स्वर समाविष्टीत असतात. त्यामुळे तुलनेने ती सावकाश गतीने बोलली जाते. संभाषणासाठी भरपूर असले, तरीही, वेगाने बोलल्यास त्याचा अर्थ समजला जात नाही. अगदी या उलट! अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, "सावकाश" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत! याचा अर्थ, जो सावकाश बोलतो त्याला अधिक सांगायचे असते. आणि जो वेगाने बोलतो त्याला जास्त शब्दांची गरज असते. शेवटी, सर्वजण सुमारे एकाच वेळी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|