संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ελληνικά > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
EL ελληνικά
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
मी चहा पितो. / पिते.
|
|||
मी कॉफी पितो. / पिते.
|
|||
मी मिनरल वॉटर पितो. / पिते.
|
|
||
|
|
|
|
तू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का?
|
|
||
तू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का?
|
|
||
तू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का?
|
|||
|
|
|
|
इथे एक पार्टी चालली आहे.
|
|||
लोक शॅम्पेन पित आहेत.
|
|||
लोक वाईन आणि बीयर पित आहेत.
|
|
||
|
|
|
|
तू मद्य पितोस / पितेस का?
|
|||
तू व्हिस्की पितोस / पितेस का?
|
|||
तू रम घालून कोक पितोस / पितेस का?
|
|
||
|
|
|
|
मला शॅम्पेन आवडत नाही.
|
|
||
मला वाईन आवडत नाही.
|
|||
मला बीयर आवडत नाही.
|
|||
|
|
|
|
बाळाला दूध आवडते.
|
|||
बाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो.
|
|
||
त्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो.
|
Σ_η γ_ν_ί_α α_έ_ε_ ο χ_μ_ς π_ρ_ο_ά_ι κ_ι ο χ_μ_ς γ_ρ_ι_φ_ο_τ_
S_ē g_n_í_a a_é_e_ o c_y_ó_ p_r_o_á_i k_i o c_y_ó_ n_r_i_p_r_u_.
Στη γυναίκα αρέσει ο χυμός πορτοκάλι και ο χυμός γκρέιπφρουτ.
Stē gynaíka arései o chymós portokáli kai o chymós nkréipphrout.
Σ__ γ______ α_____ ο χ____ π________ κ__ ο χ____ γ___________
S__ g______ a_____ o c_____ p________ k__ o c_____ n____________
Στη γυναίκα αρέσει ο χυμός πορτοκάλι και ο χυμός γκρέιπφρουτ.
Stē gynaíka arései o chymós portokáli kai o chymós nkréipphrout. |
||
|
|
|
|
महिला आणि पुरुष वेगळ्या पद्धतीने बोलतातआपल्या सर्वांना माहितच आहे कि महिला आणि पुरुष वेगळे आहेत. पण तुम्हांला हे सुद्धा माहित आहे का की, ते वेगळ्या पद्धतीने बोलतात? विविध अभ्यास हे दाखवतात. महिला पुरुषांपेक्षा वेगळी भाषण शैली वापरतात. त्या बर्याचदा त्या कसं बोलतात यामध्ये खूप अप्रत्यक्ष आणि भिडस्त असतात. विरोधाने, पुरुष साधारणतः स्पष्ट आणि प्रत्यक्ष भाषा वापरतात. पण ते ज्या विषयाबद्दल बोलतात ते सुद्धा वेगळे असतात. पुरुष बातम्या, अर्थशास्त्र किंवा क्रीडा यांबद्दल अधिक बोलतात. महिला सामाजिक विषयांना महत्व देतात जसे की, कुटुंब किंवा आरोग्य. म्हणजेच, पुरुषांना वस्तुस्थितीबद्दल बोलायला आवडते. महिला लोकांबद्दल बोलायला प्राधान्य देतात. हे लक्षवेधक आहे की, महिला कमकुवत भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, त्या अधिक काळजीपूर्वक आणि नम्रपणे बोलतात. महिलासुद्धा बरेच प्रश्न विचारतात. असं करण्यामध्ये, त्यांना बर्याचदा ऐक्य मिळवायचं असतं आणि कलह टाळायचा असतो. शिवाय, महिलांकडे भावनांसाठी खूप मोठा शब्दसंग्रह असतो. पुरुषांसाठी, संभाषण हे बर्याचदा स्पर्धेचा एक भाग असतो. त्यांची भाषा ही स्पष्टपणे अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक असते. आणि पुरुष प्रत्येक दिवशी महिलांपेक्षा अगदीच कमी शब्द बोलतात. काही संशोधक दावा करतात की, हे मेंदूच्या रचनेमुळे होते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये मेंदू वेगळा असतो. असे सांगितले आहे की, त्यांच्या भाषण केंद्रांची रचनासुद्धा वेगळी असते. जरी बरेच दुसरे घटक आपल्या भाषेवर चांगलाच प्रभाव टाकतात. विज्ञानाने बर्याच कालावधीसाठी या भागाचा शोध लावला नाही. तरीपण, महिला आणि पुरुष पूर्णपणे वेगळी भाषा बोलत नाहीत. गैरसमज व्हायला नको. यशस्वी संभाषणासाठी अनेक कृतीयोजना आहेत. सर्वांत सोप्प आहे: चांगलं ऐका! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|