संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > فارسی > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
FA فارسی
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
इथे डिस्को आहे का?
|
|
||
इथे नाईट क्लब आहे का?
|
|
||
इथे पब आहे का?
|
|
||
|
|
|
|
आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे?
|
|
||
आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे?
|
|
||
आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे?
|
|
||
|
|
|
|
नाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
|
|
||
चित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
|
|
||
फुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
|
ه_و_ ب_ی_ ب_ا_ ت_ا_ا_ ب_ز_ ف_ت_ا_ د_ر_د_
h_n_z b_l_t b_r_y_ t_m_s_â_e b_z_-_-_e f_o_b_l m_j_d a_t_
هنوز بلیط برای تماشای بازی فوتبال دارند؟
hanuz belit barâye tamâshâye bâzi-e-ye footbâl mojud ast?
ه___ ب___ ب___ ت_____ ب___ ف_____ د______
h____ b____ b_____ t________ b________ f______ m____ a___
هنوز بلیط برای تماشای بازی فوتبال دارند؟
hanuz belit barâye tamâshâye bâzi-e-ye footbâl mojud ast? |
||
|
|
|
|
मला मागे बसायचे आहे.
|
|
||
मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.
|
|
||
मला पुढे बसायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का?
|
|
||
प्रयोग कधी सुरू होणार आहे?
|
|
||
आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का?
|
|
||
|
|
|
|
इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का?
|
|
||
इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का?
|
|
||
इथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का?
|
|
||
|
|
|
|
भाषेवर जनुके परिणाम करतातजी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|