संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > فارسی > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
FA فارسی
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
ही सीट कोणी घेतली आहे का?
|
|||
मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का?
|
|
||
अवश्य!
|
|||
|
|
|
|
संगीत कसे वाटले?
|
|
||
आवाज जरा जास्त आहे.
|
|
||
पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत.
|
_م_ گ_و_ م_س_ق_ ک_ر_ ر_ ن_ب_ا خ_ب ا_ج_م م__ه_._
a_m_ g_r_h_ m_s_g_i k_r_s_ r_ n_s_a_a_ k_u_ a_j_m m_d_h_d_
اما گروه موسیقی کارش را نسبتا خوب انجام میدهد.
ammâ goruhe musighi kârash râ nesbatan khub anjâm midahad.
___ گ___ م_____ ک___ ر_ ن____ خ__ ا____ م_______
a___ g_____ m______ k_____ r_ n_______ k___ a____ m_______
اما گروه موسیقی کارش را نسبتا خوب انجام میدهد.
ammâ goruhe musighi kârash râ nesbatan khub anjâm midahad. |
||
|
|
|
|
आपण इथे नेहमी येता का?
|
|
||
नाही, हे पहिल्यांदाच आहे.
|
|||
मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही.
|
|
||
|
|
|
|
आपण नाचणार का?
|
|||
कदाचित नंतर.
|
|||
मला तेवढे चांगले नाचता येत नाही.
|
|
||
|
|
|
|
खूप सोपे आहे.
|
|||
मी आपल्याला दाखवतो. / दाखवते.
|
|
||
नको! पुन्हा कधतरी!
|
|
||
|
|
|
|
आपण कोणाची वाट बघत आहात का?
|
|||
हो, माझ्या मित्राची.
|
|
||
तो आला.
|
|||
|
|
|
|
चित्रांची भाषाजर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|