संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > עברית > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
HE עברית
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का?
|
|||
आज तू काय स्वयंपाक करणार आहेस?
|
|
||
तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर?
|
_ת / ה מ_ש_ / ת ע_ כ_ר_ ח_מ_י_ א_ ע_ כ_ר_ ג_?_
a_a_/_t m_v_s_e_/_e_a_h_l_t a_ k_r_h x_s_m_l_t o a_ k_r_t g_z_
את / ה מבשל / ת על כירה חשמלית או על כירת גז?
atah/at mevashel/mevashelet al kirah xashmalit o al kirat gaz?
__ / ה מ___ / ת ע_ כ___ ח_____ א_ ע_ כ___ ג___
a______ m__________________ a_ k____ x________ o a_ k____ g___
את / ה מבשל / ת על כירה חשמלית או על כירת גז?
atah/at mevashel/mevashelet al kirah xashmalit o al kirat gaz? |
||
|
|
|
|
मी कांदे कापू का?
|
|||
मी बटाट सोलू का?
|
|
||
मी लेट्यूसची पाने धुऊ का?
|
|||
|
|
|
|
ग्लास कुठे आहेत?
|
|||
काचसामान कुठे आहे?
|
|||
सुरी – काटे कुठे आहेत?
|
|||
|
|
|
|
तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का?
|
|||
तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का?
|
|
||
तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का?
|
|
||
|
|
|
|
तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का?
|
|
||
तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का?
|
|
||
तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का?
|
|
||
|
|
|
|
मी मेज लावतो / लावते.
|
|
||
इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत.
|
|
||
इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत.
|
|
||
|
|
|
|
रोमान्स भाषा700 दशलक्ष लोक रोमान्स ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. म्हणून रोमान्स ही भाषा जगातील महत्त्वाच्या भाषेमध्ये स्थान मिळवते. इंडो-युरोपियन या समूहात रोमान्स ही भाषा मोडते. सर्व रोमान्स भाषा या लॅटिन भाषेपासून प्रचलित आहेत. म्हणजे ते रोम या भाषेचे वंशज आहेत. रोमान्स भाषेचा आधार हा अशुद्ध लॅटिन होता. म्हणजे लॅटिन फार पूर्वी प्राचीन काळापासून बोलली जाते. संपूर्ण युरोपमध्ये अशुद्ध लॅटिन ही रोमनांच्या विजयामुळे पसरली होती. त्यातूनच, तेथे रोमान्स भाषा आणि तिच्या वाक्यरचनेचा विकास झाला. लॅटिन ही एक इटालियन भाषा आहे. एकूण 15 रोमान्स भाषा आहेत. अचूक संख्या ठरविणे कठीण आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. काही रोमान्स भाषांचे अस्तित्व काही वर्षांमध्ये नष्ट झाले आहे. परंतु, रोमान्स भाषेवर आधारित नवीन भाषा देखील विकसित झाल्या आहेत. त्या क्रेओल भाषा आहेत. आज, स्पॅनिश ही जगभरात सर्वात मोठी रोमान्स भाषा आहे. ती जागतिक भाषांपैकी एक असून, तिचे 380 अब्जाहून अधिक भाषक आहेत. शास्त्रज्ञांसाठी ही भाषा खूप मनोरंजक आहेत. कारण, या भाषावैज्ञानिकांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण व्यवस्थित केलेले आहे. लॅटिन किंवा रोमन ग्रंथ 2,500 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. भाषातज्ञ ते नवीन वैयक्तिक भाषेच्या निर्मितीच्या उद्देशाने वापरतात. म्हणून, ज्या नियमांपासून भाषा विकसित होते, ते नियम शोधले पाहिजे. यापैकीचे, बरेच शोध बाकीच्या भाषांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रोमान्स या भाषेचे व्याकरण त्याच पद्धतीने तयार केले गेले आहे. या सर्वांपेक्षा, भाषांचा शब्दसंग्रह समान आहे. जर एखादी व्यक्ती रोमान्स भाषेमध्ये संभाषण करू शकत असेल, तर ती व्यक्ती दुसरी भाषादेखील शिकू शकते. धन्यवाद, लॅटिन! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|