संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > עברית > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
HE עברית
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
अरबी भाषाजगभरातील इतर भाषेप्रमाणे अरबी भाषा एक अतिशय महत्त्वाची भाषा आहे. 300 दशलक्षपेक्षा जास्त लोक अरबी भाषा बोलतात. ते 20 पेक्षा अधिक वेगवेगळ्या देशामध्ये राहतात. आफ्रो - एशियाटिक भाषेमध्ये अरबीचा समावेश होतो. हजारो वर्षापूर्वी अरबी भाषा अस्तिवात आली. अरबी द्वीपकल्पात प्रथम अरबी बोलली गेली. तिथपासून आजपर्यंत ती सर्वत्र पसरली गेली. प्रमाणभूत भाषेपेक्षा अरबी बोलीत (बोलण्यात) खूप मोठा फरक आढळतो. अरबीत सुद्धा खूप सार्या पोटभाषा आहेत. असेही म्हणले जाऊ शकते की प्रत्येक भागात अरबी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. ठराविक पोटभाषा बोलणारे लोक खूप वेळा एकमेकांना नीट ओळखूही शकत नाहीत. पर्यायाने अरबी देशातील चित्रपट बहुधा भाषांतरीत करतात. याच एकमेव मार्गाने संपूर्ण पोटबोली(भाषा) भागात ते एकमेकांना समजू/ओळखू शकतात. अभिजात दर्जेची अरबी क्वचितच आजही बोलली जाते. ती फक्त लिखित स्वरुपात आढळते. वर्तमान पत्रे आणि पुस्तकांमध्येच अभिजात दर्जेची अरबी वापरली जाते. कदाचित आज एकही तंत्रज्ञानविषयक अरबी भाषा नाही. म्हणून बहुधा तांत्रिक पदे दुसर्या भाषेमधून आली आहेत. म्हणून इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा या क्षेत्रात(तांत्रिक क्षेत्रात) इतर भाषापेक्षा खूप प्रबळ मानल्या जातात. अलीकडील काळात अरबी भाषेतील आवड बरीच वाढली आहे. जास्तीत जास्त लोकांना अरबी शिकण्याची इच्छा आहे. जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात आणि पुष्कळ शाळामध्ये अरबी अभ्यासक्रम शिकविले जातात. अरबी लिखाण विशेष आकर्षक असते हे खूप लोकांना माहिती झाले आहे. अरबी उजव्या बाजूकडून डाव्या बाजूस लिहितात. अरबी उच्चार आणि व्याकरणही इतके सहज सोपे नसते. असे खूप स्वर आणि नियम आहेत जे इतर भाषांसाठी अज्ञात आहेत. जेव्हा व्यक्ती अरबी शिकत असतो तेव्हा त्यास एका विशिष्ट क्रमाचे अनुसरण करावे लागते. प्रथम उच्चार, मग व्याकरण आणि नंतर लिखाण. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2025 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|