संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > हिन्दी > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
HI हिन्दी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आपण काय काम करता?
|
|
||
माझे पती डॉक्टर आहेत.
|
|||
मी अर्धवेळ पारिचारिका म्हणून काम करते.
|
|
||
|
|
|
|
आम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत.
|
|||
पण कर खूप जास्त आहेत.
|
|
||
आणि आरोग्य विमा महाग आहे.
|
|||
|
|
|
|
तुला आयुष्यात पुढे कोण बनायचे आहे?
|
|
||
मला इंजिनियर व्हायचे आहे.
|
|
||
मला महाविद्यालयात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे आहे.
|
म_ं व_श_व_ि_्_ा_य म_ं प_़_ा च_ह_ा / च_ह_ी ह_ँ
m_i_ v_s_v_v_d_a_l_y m_i_ p_d_a_a c_a_h_t_ / c_a_h_t_e h_o_
मैं विश्वविद्यालय में पढ़ना चाहता / चाहती हूँ
main vishvavidyaalay mein padhana chaahata / chaahatee hoon
म__ व____________ म__ प____ च____ / च____ ह__
m___ v______________ m___ p______ c_______ / c________ h___
मैं विश्वविद्यालय में पढ़ना चाहता / चाहती हूँ
main vishvavidyaalay mein padhana chaahata / chaahatee hoon |
||
|
|
|
|
मी प्रशिक्षणार्थी आहे.
|
|||
मी जास्त कमवित नाही.
|
|
||
मी विदेशात प्रशिक्षण घेत आहे.
|
|
||
|
|
|
|
ते माझे साहेब आहेत.
|
|||
माझे सहकारी चांगले आहेत.
|
|
||
दुपारचे जेवण आम्ही कँटिनमध्ये घेतो.
|
|
||
|
|
|
|
मी नोकरी शोधत आहे.
|
|
||
मी वर्षभर बेरोजगार आहे.
|
|
||
या देशात खूप जास्त लोक बेरोजगार आहेत.
|
|
||
|
|
|
|
दीर्घ शब्द, अल्प शब्दमाहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते. हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे. दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत. हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे. कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली. या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत. परिणाम स्पष्ट असत. अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो. त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत. यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही. लांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे. माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते. असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो. उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो. पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो. आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो. याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे. श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते. जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते. आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल. ज्याला कुणाला दुसर्यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्द वापरावेत. कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते. म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा ! थोडक्यात: किस[के.आय.एस.एस.](KISS)! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|