संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > հայերեն > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
HY հայերեն
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
तू खूप आळशी आहेस – इतका / इतकी आळशी होऊ नकोस.
|
|
||
तू खूप वेळ झोपतोस / झोपतेस – इतक्या उशीरा झोपू नकोस.
|
|
||
तू घरी खूप उशीरा येतोस / येतेस – इतक्या उशीरा येऊ नकोस.
|
|
||
|
|
|
|
तू खूप मोठ्याने हसतोस / हसतेस – इतक्या मोठ्याने हसू नकोस.
|
Դ_ւ շ_տ բ_ր_ր ե_ ծ_ծ_ղ_ւ_-_յ_ք_ն բ_ր_ր մ_´ ծ_ծ_ղ_ր_
D_ s_a_ b_r_z_ y_s t_i_s_g_u_-_y_k_a_ b_r_z_ m_´ t_i_s_g_i_
Դու շատ բարձր ես ծիծաղում-Այդքան բարձր մի´ ծիծաղիր:
Du shat bardzr yes tsitsaghum-Aydk’an bardzr mi´ tsitsaghir
Դ__ շ__ բ____ ե_ ծ______________ բ____ մ__ ծ_______
D_ s___ b_____ y__ t_________________ b_____ m__ t_________
Դու շատ բարձր ես ծիծաղում-Այդքան բարձր մի´ ծիծաղիր:
Du shat bardzr yes tsitsaghum-Aydk’an bardzr mi´ tsitsaghir |
||
तू खूप हळू बोलतोस / बोलतेस – इतके हळू बोलू नकोस.
|
|
||
तू खूप पितोस / पितेस – इतके पिऊ नकोस.
|
|
||
|
|
|
|
तू खूप धूम्रपान करतोस / करतेस – इतके धूम्रपान करू नकोस.
|
|
||
तू खूप काम करतोस / करतेस – इतके काम करू नकोस.
|
|
||
तू खूप वेगाने गाडी चालवतोस / चालवतेस – इतक्या वेगाने गाडी चालवू नकोस.
|
|
||
|
|
|
|
उठा, श्रीमान म्युलर!
|
|||
बसा, श्रीमान म्युलर!
|
|||
बसून रहा, श्रीमान म्युलर!
|
|
||
|
|
|
|
संयम बाळगा.
|
|||
आपला वेळ घ्या.
|
|||
क्षणभर थांबा.
|
|||
|
|
|
|
जपून.
|
|||
वक्तशीर बना.
|
|||
मूर्ख बनू नका.
|
|||
|
|
|
|
स्पॅनिश भाषास्पॅनिश भाषा जागतिक भाषा आहेत. ती 380 दशलक्षपेक्षा जास्त लोकांची मूळ भाषा आहे. याव्यतिरिक्त, ती द्वितीय भाषा म्हणून बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे स्पॅनिश ही ग्रहावरची सर्वात लक्षणीय भाषा आहे. तसेच सर्वात मोठी प्रणयरम्य भाषा आहे. स्पॅनिश वक्ते त्यांच्या भाषेला español किंवा castellano असे म्हणतात. castellano ही संज्ञा स्पॅनिश भाषेचा मूळ दर्शवते. ती Castille प्रदेशातल्या बोली भाषेमुळे विकसित झाली. सर्वाधिक स्पेनचे रहिवासी 16 व्या शतकातच castellano बोलू लागले. आज español किंवा castellano ह्या संज्ञा अदलाबदल करून वापरल्या जातात. पण त्यांना देखील एक राजकीय आकारमान असू शकते. स्पॅनिश विजय आणि वसाहतवाद द्वारे विखरली गेली. स्पॅनिश पश्चिम आफ्रिका आणि फिलीपिन्स मध्ये देखील बोलली जाते. पण सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत राहतात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत , स्पॅनिश भाषेचा वर्चस्व आहे. तथापि, स्पॅनिश बोलणार्या लोकांची संख्या यूएसए मध्ये वाढत आहे. यूएसए मध्ये सुमारे 50 दशलक्ष लोक स्पॅनिश बोलतात. जे स्पेनपेक्षाही जास्त आहे! अमेरिकेतील स्पॅनिश, युरोपियन स्पॅनिशपेक्षा वेगळे आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक फरक शब्दसंग्रह आणि व्याकरणातच आढळतो. अमेरिकेत, उदाहरणार्थ, एक भिन्न भूतकाळातील स्वरूप वापरतात. शब्दसंग्रहात देखील अनेक फरक आहेत. काही शब्द फक्त अमेरिकेत तर काही फक्त स्पेनमध्ये वापरले जातात. पण स्पॅनिश, अमेरिकेत एकसमान नाही. अमेरिकन स्पॅनिशचे विभिन्न प्रकार आहेत. इंग्रजी नंतर स्पॅनिश जगभरातील सर्वात जास्त शिकली जाणारी विदेशी भाषा आहे. आणि ती तुलनेने लवकर शिकली जाऊ शकते. आपण कसल्या प्रतीक्षेत आहात?- ¡Vamos |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|