संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ქართული > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
KA ქართული
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
मला अथेन्ससाठी विमानाचे तिकीट आरक्षित करायचे आहे.
|
|
||
विमान थेट अथेन्सला जाते का?
|
|||
कृपया एक खिडकीजवळचे सीट, धुम्रपान निषिद्ध.
|
თ_ შ_ი_ლ_ბ_ ა_გ_ლ_ ფ_ნ_ა_ა_თ_ნ_ ა_ა_წ_ვ_ლ_ა_ვ_ს_
t_ s_e_d_l_b_ a_g_l_ p_n_a_a_t_n_ a_a_t_'_v_l_a_v_s_
თუ შეიძლება ადგილი ფანჯარასთან, არამწეველთათვის.
tu sheidzleba adgili panjarastan, aramts'eveltatvis.
თ_ შ_______ ა_____ ფ___________ ა_______________
t_ s_________ a_____ p___________ a_________________
თუ შეიძლება ადგილი ფანჯარასთან, არამწეველთათვის.
tu sheidzleba adgili panjarastan, aramts'eveltatvis. |
||
|
|
|
|
मला माझे आरक्षण निश्चित करायचे आहे.
|
|
||
मला माझे आरक्षण रद्द करायचे आहे.
|
|
||
मला माझे आरक्षण बदलायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
रोमसाठी पुढचे विमान कधी आहे?
|
|
||
दोन सीट उपलब्ध आहेत का?
|
|
||
नाही, आमच्याजवळ फक्त एक सीट उपलब्ध आहे.
|
|
||
|
|
|
|
आपले विमान किती वाजता उतरणार?
|
|||
आपण तिथे कधी पोहोचणार?
|
|||
शहरात बस कधी जाते?
|
|
||
|
|
|
|
ही सुटकेस आपली आहे का?
|
|||
ही बॅग आपली आहे का?
|
|||
हे सामान आपले आहे का?
|
|||
|
|
|
|
मी माझ्यासोबत किती सामान घेऊ शकतो / शकते?
|
|
||
वीस किलो.
|
|||
काय! फक्त वीस किलो!?
|
|
||
|
|
|
|
स्वतःशी बोलणेकोणीतरी जेव्हा स्वतःशी बोलत असतो, तेव्हा ऐकणार्याला ते विसंगत वाटते. आणि तरीही जवळजवळ प्रत्येकजण नियमितपणे स्वत:शी बोलत असतात. मानसशास्त्रज्ञांचा अंदाज आहे कि, प्रौढांपैकी 95 टक्के पेक्षा जास्त जण असेकरतात. लहान मुले खेळताना जवळजवळ नेहमीच स्वत:शी बोलत असतात. त्यामुळे स्वत: बरोबर संभाषण करणे पूर्णपणे सामान्यपणाचे आहे. हा संवादाचा फक्त एक विशेष प्रकार आहे. आणि मधूनमधून स्वतःशी बोलण्याचे अनेक फायदे आहेत! कारण हे कि आपण संवादाच्या माध्यमातून आपले विचार व्यवस्थापित करत असतो. जेव्हा आपण स्वत:शी बोलत असतो तेव्हा आपले आतील आवाज उद्गत/उजेडात येत असतात. तुम्ही असेही म्हणू शकता कि, त्याचे विचार मोठ्याने बाहेर येत आहेत. बरेचदा विशिष्ट चर्चेमध्ये अत्यंत चंचल लोक स्वतःशीच बोलत असतात. त्यांच्या बाबतीत, मेंदूचे विशिष्ट क्षेत्र कमी सक्रिय असते. त्यामुळे ते कमी व्यवस्थापित असतात. स्वत:शी बोलण्याने ते अधिक पद्धतशीर असण्यासाठी ते स्वत:ला मदत करत असतात. स्वत:शी बोलणे हे आपल्याला निर्णय घेण्यासाठी देखील मदत करू शकते. आणि तो तणाव घालवण्यासाठीचा अतिशय चांगला मार्ग आहे. स्वत:शी बोलणे हे एकाग्रतेला प्रोत्साहन देते आणि तुम्हाला अधिक उपयुक्त बनविते. कारण काहीतरी मोठ्याने बोलणे हे फक्त त्याविषयी विचार करण्यापेक्षा जास्तवेळ घेते. आपण बोलत असताना आपल्या विचारांबद्दल अधिक जाणीवपूर्वक असतो. स्वतःशी बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कठीण परीक्षा चांगल्याप्रकारे हाताळतो. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. आपण स्वत:शी बोलण्याच्या माध्यमातून स्वतःला धैर्य देखील देऊ शकतो. अनेक खेळाडू स्वत:ला प्रेरित करण्यासाठी स्वत:शी बोलत असतात. दुर्दैवाने, आपण विशेषत: नकारात्मक परिस्थितीत स्वतःशी बोलत असतो. त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण अनेकदा आपल्या काय इच्छा आहेत याचे पुनरावलोकन करायला हवे. अशा प्रकारे आपण सकारात्मक बोलण्याच्या माध्यमातून आपल्या क्रियांचा प्रभाव टाकू शकतो. परंतु दुर्दैवाने, आपण जेव्हा व्यावहारिक असतो केवळ तेव्हा ते काम करते! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|