संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > қазақша > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
KK қазақша
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
मला वाचनालयात जायचे आहे.
|
|
||
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
|
|
||
मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
मला एक पुस्तक घ्यायचे आहे.
|
|
||
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.
|
|
||
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
|
|
||
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
|
|
||
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
|
|||
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
|
|
||
मला बेकरीत जायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
|
|
||
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
|
|
||
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
|
|
||
|
|
|
|
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
|
|
||
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.
|
Ж_м_с п_н к_к_н_с а_у_а с_п_р_а_к_т_е б_р_ы_ к_л_д_.
J_m_s p_n k_k_n_s a_w_a s_p_r_a_k_t_e b_r_ı_ k_l_d_.
Жеміс пен көкөніс алуға супермаркетке барғым келеді.
Jemis pen kökönis alwğa swpermarketke barğım keledi.
Ж____ п__ к______ а____ с____________ б_____ к______
J____ p__ k______ a____ s____________ b_____ k______
Жеміс пен көкөніс алуға супермаркетке барғым келеді.
Jemis pen kökönis alwğa swpermarketke barğım keledi. |
||
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
बदलती भाषा = बदलते व्यक्तिमत्वआमच्या भाषा आमच्या स्वाधीन आहेत. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु, अनेक लोक अनेक भाषा बोलतात. याचा अर्थ त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत असा होतो? संशोधक म्हणतात होय! जेव्हा आपण भाषा बदलतो तेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व देखील बदलतो. असे म्हणता येईल की, आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. अमेरिकेचे शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. त्यांनी द्विभाषीय महिलांच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे. त्या महिला इंग्रजी आणि स्पॅनिश वापरत मोठ्या झाल्या आहेत. त्या दोन्हीही भाषा आणि संस्कृतीशी सारख्याच परिचित होत्या. असे असूनही त्यांचे वर्तन भाषेवर अवलंबून होते. जेव्हा त्या स्पॅनिश बोलायच्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अधिक होता. जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक स्पॅनिश बोलायचे तेव्हा तेव्हा देखील त्यांना ते सोईस्कर जायचे. जेव्हा त्या इंग्रजी बोलायच्या तेव्हा त्यांचे वर्तन बदलायचे. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होता आणि त्या स्वतः बदल अनिश्चित असायच्या. संशोधकांना आढळून आले की महिला या एकाकी होत्या. म्हणून जी भाषा आपण बोलतो त्या भाषेचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. असे का ते संशोधकांना अद्याप माहिती नाही. कदाचित असे आपल्या संस्कृतीच्या परंपरेमुळे असेल. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ज्या संकृतीमधून ती भाषा आली आहे त्या बद्दल आपण विचार करतो. हे आपोआपच घडते. त्यामुळे आपण संस्कृतीक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या संस्कृतीच्या पारंपारिक रुढीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. चायनीज भाषिक या प्रयोगामध्ये अतिशय आरक्षित होते. जेव्हा ते इंग्रजी बोलत होते तेव्हा ते अतिशय मोकळे होते. कदाचित अतिशय चांगल्या पद्धतीने एकरूप होण्यासाठी आपण आपले वर्तन बदलतो. ज्याच्या बरोबर आपल्याला बोलायचे आहे त्याच्या प्रमाणे आपल्याला होणे आवडते. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|