संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ಕನ್ನಡ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
KN ಕನ್ನಡ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आपण कुठून आला आहात?
|
|||
बाझेलहून.
|
|||
बाझेल स्वित्झरलॅन्डमध्ये आहे.
|
|
||
|
|
|
|
मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो.?
|
|
||
ते विदेशी आहेत.
|
|||
ते अनेक भाषा बोलू शकतात.
|
|
||
|
|
|
|
आपण इथे प्रथमच आला आहात का?
|
|
||
नाही, मी मागच्या वर्षी एकदा इथे आलो होतो. / आले होते.
|
|
||
पण फक्त एका आठवड्यासाठी.
|
|
||
|
|
|
|
आपल्याला इथे कसे वाटले?
|
|
||
खूप चांगले, लोक खूपच चांगले आहेत.
|
ನ_ಗ_ ತ_ಂ_ ಹ_ಡ_ಸ_ದ_. ಇ_್_ಿ_ ಜ_ರ_ ತ_ಂ_ ಒ_್_ೆ_ವ_ು_
N_n_g_ t_m_a h_ḍ_s_d_. I_l_y_ j_n_r_ t_m_a o_ḷ_y_v_r_.
ನನಗೆ ತುಂಬ ಹಿಡಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿಯ ಜನರು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವರು.
Nanage tumba hiḍiside. Illiya janaru tumba oḷḷeyavaru.
ನ___ ತ___ ಹ________ ಇ_____ ಜ___ ತ___ ಒ_________
N_____ t____ h________ I_____ j_____ t____ o__________
ನನಗೆ ತುಂಬ ಹಿಡಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿಯ ಜನರು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವರು.
Nanage tumba hiḍiside. Illiya janaru tumba oḷḷeyavaru. |
||
मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो.
|
|
||
|
|
|
|
आपला व्यवसाय काय आहे?
|
|
||
मी एक अनुवादक आहे.
|
|||
मी पुस्तकांचा अनुवाद करतो. / करते.
|
|
||
|
|
|
|
आपण इथे एकटेच / एकट्याच आहात का?
|
|
||
नाही, माझी पत्नीपण इथे आहे. / माझे पतीपण इथे आहेत.
|
|
||
आणि ती माझी दोन मुले आहेत.
|
|
||
|
|
|
|
जर्मनिक भाषाजर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|