संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ಕನ್ನಡ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
KN ಕನ್ನಡ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आपल्याकडे खोली रिकामी आहे का?
|
|
||
मी एक खोली आरक्षित केली आहे.
|
|
||
माझे नाव म्युलर आहे.
|
|||
|
|
|
|
मला एक बेड असलेली खोली हवी आहे.
|
|
||
मला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे.
|
|
||
एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती?
|
ಈ ಕ_ಠ_ಿ_ೆ_ಕ_ಣ_ಗ_ ಒ_ದ_ ರ_ತ_ರ_ಗ_ ಎ_್_ು ಹ_ ಆ_ು_್_ದ_?
Ī k_ṭ_a_i_e_k_ṇ_g_ o_d_ r_t_i_e e_ṭ_ h_ṇ_ ā_u_t_d_?
ಈ ಕೂಠಡಿಗೆ/ಕೋಣೆಗೆ ಒಂದು ರಾತ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಹಣ ಆಗುತ್ತದೆ?
Ī kūṭhaḍige/kōṇege ondu rātrige eṣṭu haṇa āguttade?
ಈ ಕ_____________ ಒ___ ರ_______ ಎ____ ಹ_ ಆ________
Ī k_______________ o___ r______ e___ h___ ā________
ಈ ಕೂಠಡಿಗೆ/ಕೋಣೆಗೆ ಒಂದು ರಾತ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಹಣ ಆಗುತ್ತದೆ?
Ī kūṭhaḍige/kōṇege ondu rātrige eṣṭu haṇa āguttade? |
||
|
|
|
|
मला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे.
|
|
||
मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे.
|
|
||
मी खोली पाहू शकतो / शकते का?
|
|
||
|
|
|
|
इथे गॅरेज आहे का?
|
|
||
इथे तिजोरी आहे का?
|
|||
इथे फॅक्स मशीन आहे का?
|
|
||
|
|
|
|
ठीक आहे. मी खोली घेतो. / घेते.
|
|
||
ह्या किल्ल्या.
|
|
||
हे माझे सामान.
|
|
||
|
|
|
|
आपण न्याहारी किती वाजता देता?
|
|
||
आपण दुपारचे जेवण किती वाजता देता?
|
|
||
आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता?
|
|
||
|
|
|
|
व्याकरण खोट्या गोष्टीस प्रतिबंध करते !प्रत्येक भाषेमध्ये ठराविक वैशिष्ट्ये आहेत. पण काहींमधील वैशिष्ट्ये जगभरात एकमेव आहेत. यामध्ये त्रिओ भाषा आहे. त्रिओ ही दक्षिण अमेरिकेतील मूळ अमेरिकन भाषा आहे. ब्राझील आणि सुरिनाममध्ये सुमारे 2,000 लोक ती भाषा बोलतात. त्याचबरोबर त्रिओमधील व्याकरण विशेष आहे. कारण ती नेहमी बोलणार्या व्यक्तीस सत्य सांगण्यास भाग पाडते. ह्याच्यासाठी निराशा असलेला शेवट जबाबदार आहे. तो शेवट त्रिओमध्ये क्रियापद म्हणून समाविष्ट केलेला आहे. तो वाक्य किती खरे आहे हे दर्शवितो. सोपे उदाहरण स्पष्ट करते कि, ती नक्की कसे कार्य करते. चला एक वाक्य घेऊ; मुलगा शाळेत गेला. त्रिओ मध्ये, बोलणारया व्यक्तीने क्रियापदाबरोबर एक विशिष्ट शेवट जोडणे आवश्यक आहे. त्या शेवटाद्वारे त्याने त्या मुलाला स्वतः पाहिले की नाही हे सांगू शकतो. पण तो ती माहिती इतरांपासून समजलेली आहे असेही व्यक्त करू शकतो. किंवा त्या शेवटाच्या माध्यमातून तो त्याला असत्य माहित असल्याचे सांगू शकतो. त्यामुळे वक्त्याने तो काय म्हणत आहे यावर विश्वास दाखविणे आवश्यक आहे. अर्थात, त्याने ते विधान किती खरे आहे याबद्दल संभाषण करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तो काहीही गुपीत किंवा शर्करावगुंठन ठेऊ शकत नाही. जर एखादा त्रिओ बोलणारा मधूनच सोडून गेला तर तो लबाड मानला जातो. सुरिनाम मध्ये कार्यालयीन/औपचरिक भाषा डच आहे. डच मधून त्रिओमध्ये भाषांतरण करणे अनेकदा समस्याप्रधान आहे. कारण बहुतांश भाषा खूप कमी प्रमाणात अचूक असतात. बोलणार्यासाठी ते अनिश्चित असणे शक्य करतात. त्यामुळे, दुभाषे ते काय म्हणत आहेत याबद्दल विश्वास दाखवीत नाही. त्रिओमध्ये बोलणार्या बरोबर सुसंवाद करणे त्यामुळे अवघड असते. कदाचित निराशाजनक शेवट इतर भाषांमध्ये खूप उपयुक्त होईल! केवळ राजकारणी भाषेत नाही… |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|