संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > lietuvių > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
LT lietuvių
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
भाषा आणि म्हणीप्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो. ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्या कुत्र्यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जगामध्ये आढळणार्या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|