संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > македонски > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
MK македонски
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
आज शनिवार आहे.
|
|||
आज आमच्याजवळ वेळ आहे.
|
|
||
आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत.
|
|
||
|
|
|
|
मी स्नानघर स्वच्छ करत आहे.
|
|||
माझे पती गाडी धूत आहेत.
|
|||
मुले सायकली स्वच्छ करत आहेत.
|
|
||
|
|
|
|
आजी झाडांना पाणी घालत आहे.
|
|
||
मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत.
|
|
||
माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत.
|
|
||
|
|
|
|
मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
|
Ј_с г_ с_а_а_ а_и_т_т_ в_ м_ш_н_т_ з_ п_р_њ_ а_и_т_.
Ј_s g_i s_a_a_ a_i_h_a_a v_ m_s_i_a_a z_ p_e_y_њ_e a_i_h_a_
Јас ги ставам алиштата во машината за перење алишта.
Јas gui stavam alishtata vo mashinata za pyeryeњye alishta.
Ј__ г_ с_____ а_______ в_ м_______ з_ п_____ а______
Ј__ g__ s_____ a________ v_ m________ z_ p________ a_______
Јас ги ставам алиштата во машината за перење алишта.
Јas gui stavam alishtata vo mashinata za pyeryeњye alishta. |
||
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
|
|
||
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
|
|
||
|
|
|
|
खिडक्या घाण झाल्या आहेत.
|
|
||
फरशी घाण झाली आहे.
|
|||
भांडी-कुंडी घाण झाली आहेत.
|
|||
|
|
|
|
खिडक्या कोण धुत आहे?
|
|
||
वेक्युमींग कोण करत आहे?
|
|||
बशा कोण धुत आहे?
|
|||
|
|
|
|
मातृभाषा? पितृ भाषा!लहान असताना तुम्ही तुमची भाषा कोणाकडून शिकली? नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून! जगातील बरेच लोक तसा विचार करतात. सर्वच राष्ट्रांमध्ये मातृभाषा हा शब्द प्रचलित आहे. इंग्रजी आणि चायनीज या भाषा यासोबत परिचित आहेत. कदाचित आई आपल्या पाल्याबरोबर अधिक वेळ व्यतीत करते म्हणून असे वाटत असेल. परंतु, अलीकडील संशोधन वेगळाच निष्कर्ष काढते. या संशोधनाप्रमाणे आपली भाषा ही आपल्या वडिलांची भाषा आहे. संशोधकांनी जनुकीय बाबी आणि मिश्र जमातींची भाषा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. अशा जमातींमध्ये पालक वेगवेगळ्या संस्कृतीमधून असतात. या जमाती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे मोठे कारण होते. या मिश्र जमातींच्या जनुकीय बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर त्याचे जमातींच्या भाषेशी तुलना करण्यात आली. बर्याच जमाती त्यांच्या पुरुष पूर्वजांच्या भाषा बोलतात. म्हणजेच, देशाची भाषा ही Y गुणसुत्रापासून आली आहे. म्हणून, माणसाने (पुरुष) त्यांच्याबरोबर परकीय देशांमध्ये त्यांची भाषा नेली. आणि तेथील महिलांनी पुरुषांची नवीन भाषा स्वीकारली. परंतु, आज देखील आपल्या भाषेवर वडिलांचा मोठा प्रभाव आहे. कारण, जेव्हा लहान मुले शिकत असतात तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या भाषेकडे अभिमुख होतात. वडील त्यांच्या मुलांबरोबर तुलनेने कमी बोलतात. पुरुषांची वाक्यरचना ही स्त्रियांपेक्षा खूपच सोपी असते. यामुळेच वडिलांची भाषा ही लहान मुलांना योग्य असते. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही आणि भाषा शिकण्यास देखील सोपे जाते. म्हणून लहान मुले बोलताना आईची नक्कल न करता वडिलांची नक्कल करतात. नंतर, आईचा शब्दकोश मुलांच्या भाषेला आकार देतो. अशाप्रकारे, आई आणि वडील आपल्या भाषेवर परिणाम करतात. म्हणून यास पालकांची भाषा असे म्हणणे उत्तम राहील! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|