संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > македонски > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
MK македонски
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
कृपया एक सफरचंदाचा रस आणा.
|
|
||
कृपया एक लिंबूपाणी आणा.
|
|||
कृपया एक टोमॅटोचा रस आणा.
|
|
||
|
|
|
|
मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.
|
|
||
मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.
|
|
||
मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.
|
|
||
|
|
|
|
तुला मासे आवडतात का?
|
|||
तुला गोमांस आवडते का?
|
|
||
तुला डुकराचे मांस आवडते का?
|
|||
|
|
|
|
मला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.
|
|
||
मला काही मिश्र भाज्या पाहिजेत.
|
|
||
जास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे.
|
Ј_с б_ с_к_л / с_к_л_ н_ш_о_ ш_о н_ т_а_ д_л_о_
Ј_s b_ s_k_l / s_k_l_ n_e_h_o_ s_t_ n_e t_a_e d_l_u_.
Јас би сакал / сакала нешто, што не трае долго.
Јas bi sakal / sakala nyeshto, shto nye traye dolguo.
Ј__ б_ с____ / с_____ н_____ ш__ н_ т___ д_____
Ј__ b_ s____ / s_____ n_______ s___ n__ t____ d______
Јас би сакал / сакала нешто, што не трае долго.
Јas bi sakal / sakala nyeshto, shto nye traye dolguo. |
||
|
|
|
|
त्या सोबत आपल्याला भात हवा आहे का?
|
|
||
त्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का?
|
|
||
त्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का?
|
|
||
|
|
|
|
मला याची चव आवडली नाही.
|
|||
जेवण थंड आहे.
|
|||
हे (पदार्थ) मी मागविले नव्हते.
|
|||
|
|
|
|
स्वरविषयक भाषाजगभरात बोलल्या जाणार्या सर्व भाषांमध्ये बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या आहेत. स्वरासंबंधीच्या भाषांसह, आवाजातील चढ-उतार महत्त्वाचा आहे. ते शब्द किंवा अक्षरांना कुठला अर्थ आहे हे ठरवतात. त्यामुळे स्वर/आवाज शब्दांशी दृढतापुर्वक संबंधित आहेत. आशियामध्ये बोलल्या जाणार्या बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. उदाहरणार्थ, चिनी, थाई आणि व्हिएतनामी. आफ्रिकेतदेखील विविध स्वरासंबंधीच्या भाषा उपलब्ध आहेत. तसेच अमेरिकेतही अनेक स्थानिक भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. इंडो-युरोपीय भाषांमध्ये मुख्यतः फक्त स्वरासंबंधीचे घटक असतात. हे उदाहरणार्थ, स्वीडिश किंवा सर्बियन भाषांनाही लागू आहे. स्वर/आवाजाच्या चढ-उतारांची संख्या वैयक्तिक भाषांनुसार बदलते. चिनी भाषेमध्ये चार वेगवेगळे स्वर भेद दाखविण्यासाठी आहेत. यासह, शब्दावयव 'मा' चे चार अर्थ असू शकतात. ते म्हणजे आई, ताग/अंबाडीचे झाड, घोडा आणि भाषण असे आहे. मनोरंजकपणे, स्वरासंबंधीच्या भाषा आपल्या ऐकण्यावर देखील प्रभाव पाडतात. परिपूर्ण ऐकण्यावर केलेला अभ्यास हे दाखवितो. परिपूर्णपणे ऐकणे म्हणजे ऐकलेले आवाज अचूकपणे ओळखण्याची क्षमता असणे असे आहे. परिपूर्णपणे ऐकणे युरोप आणि अमेरिकेमध्ये फार क्वचितच घडते. 10,000 मध्ये 1 पेक्षा कमी लोकांना ते जमते. हे चीनच्या स्थानिकांसाठी वेगवेगळे आहे. येथे, 9 पट लोकांमध्ये ही विशेष क्षमता आहे. आपण लहान मुले असताना आपल्या सर्वांमध्ये परिपूर्णपणे ऐकण्याची क्षमता होती. आपण अचूकपणे बोलणे शिकण्यासाठी त्याचा वापर केला. दुर्दैवाने, बहुतांश लोक नंतर ते गमावतात. आवाजातील चढ-उतार संगीतामध्ये देखील महत्त्वाचा असतो. स्वरासंबंधीच्या भाषा बोलणार्या संस्कृतीबद्दल विशेषतः हे खरे आहे. त्यांनी अतिशय तंतोतंतपणे गोडव्याचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर एक सुंदर प्रेमळ गाणे निरर्थक गाणे म्हणून बाहेर येते! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|