संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ਪੰਜਾਬੀ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
PA ਪੰਜਾਬੀ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
तू खेळ खेळतोस का / खेळतेस का?
|
|
||
हो, व्यायाम ही गोष्ट माझ्यासाठी अत्यावश्यक आहे.
|
|
||
मी एका क्रीडा संस्थेचा सदस्य / संस्थेची सदस्य आहे.
|
|
||
|
|
|
|
आम्ही फुटबॉल खेळतो.
|
|
||
कधी कधी आम्ही पोहतो.
|
|
||
किंवा आम्ही सायकल चालवतो.
|
|
||
|
|
|
|
आमच्या शहरात एक फुटबॉलचे मैदान आहे.
|
|
||
साउनासह जलतरण तलावपण आहे.
|
|
||
आणि गोल्फचे मैदान आहे.
|
|
||
|
|
|
|
दूरदर्शनवर काय आहे?
|
|
||
आता फुटबॉल सामना चालू आहे.
|
|
||
जर्मन संघ इंग्लिश संघाविरुद्ध खेळत आहे.
|
ਜ_ਮ_ੀ ਦ_ ਟ_ਮ ਅ_ਗ_ੇ_ੀ ਟ_ਮ ਦ_ ਖ_ਲ_ਫ ਖ_ਲ ਰ_ੀ ਹ_।
J_r_m_n_ d_ ṭ_m_ a_a_ē_ī ṭ_m_ d_ k_i_ā_h_ k_ē_a r_h_ h_i_
ਜਰਮਨੀ ਦੀ ਟੀਮ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਟੀਮ ਦੇ ਖਿਲਾਫ ਖੇਲ ਰਹੀ ਹੈ।
Jaramanī dī ṭīma agarēzī ṭīma dē khilāpha khēla rahī hai.
ਜ____ ਦ_ ਟ__ ਅ______ ਟ__ ਦ_ ਖ____ ਖ__ ਰ__ ਹ__
J_______ d_ ṭ___ a______ ṭ___ d_ k_______ k____ r___ h___
ਜਰਮਨੀ ਦੀ ਟੀਮ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਟੀਮ ਦੇ ਖਿਲਾਫ ਖੇਲ ਰਹੀ ਹੈ।
Jaramanī dī ṭīma agarēzī ṭīma dē khilāpha khēla rahī hai. |
||
|
|
|
|
कोण जिंकत आहे?
|
|||
माहित नाही.
|
|||
सध्या दोन्ही संघ बरोबरीत आहे.
|
|
||
|
|
|
|
रेफरी बेल्जियमचा आहे.
|
|
||
आता पेनल्टी किक आहे.
|
|
||
गोल! एक – शून्य!
|
|||
|
|
|
|
युरोपमधील अल्पसांख्यिक भाषायुरोप मध्ये बर्याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत. मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत. ते अल्पसांख्यिक भाषा आहेत. अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात. पण त्या वाक्यरचना नाहीत. त्या स्थलांतरित लोकांच्या देखील भाषा नाहीत. अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात. याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत. जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत. युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत. काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात. त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे. दुसर्या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत. अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात. हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते. परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत. युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे. कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात. अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल. तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील. यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते. लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत. असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|