संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ਪੰਜਾਬੀ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
PA ਪੰਜਾਬੀ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
लिहिणे
|
|||
त्याने एक पत्र लिहिले.
|
|||
तिने एक कार्ड लिहिले.
|
|||
|
|
|
|
वाचणे
|
|||
त्याने एक नियतकालिक वाचले.
|
|||
आणि तिने एक पुस्तक वाचले.
|
|
||
|
|
|
|
घेणे
|
|||
त्याने एक सिगारेट घेतली.
|
|||
तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.
|
|
||
|
|
|
|
तो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.
|
|
||
तो आळशी होता, पण ती मेहनती होती.
|
|
||
तो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.
|
|
||
|
|
|
|
त्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.
|
ਉ_ ਕ_ਲ ਪ_ਸ_ ਨ_ੀ_ ਸ_, ਸ_ੋ_ ਉ_ ਦ_ ਸ_ਰ ਕ_ਜ਼_ ਸ_।
U_a k_l_ p_i_ē n_h_ṁ s_n_, s_g_ṁ u_a d_ s_r_ k_r_z_ s_.
ਉਸ ਕੋਲ ਪੈਸੇ ਨਹੀਂ ਸਨ, ਸਗੋਂ ਉਸ ਦੇ ਸਿਰ ਕਰਜ਼ਾ ਸੀ।
Usa kōla paisē nahīṁ sana, sagōṁ usa dē sira karazā sī.
ਉ_ ਕ__ ਪ___ ਨ___ ਸ__ ਸ___ ਉ_ ਦ_ ਸ__ ਕ___ ਸ__
U__ k___ p____ n____ s____ s____ u__ d_ s___ k_____ s__
ਉਸ ਕੋਲ ਪੈਸੇ ਨਹੀਂ ਸਨ, ਸਗੋਂ ਉਸ ਦੇ ਸਿਰ ਕਰਜ਼ਾ ਸੀ।
Usa kōla paisē nahīṁ sana, sagōṁ usa dē sira karazā sī. |
||
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
|
|
||
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.
|
|
||
|
|
|
|
तो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.
|
|
||
तो आनंदी नव्हता, तर उदास होता.
|
|
||
तो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.
|
|
||
|
|
|
|
भाषाशास्त्राचा इतिहासभाषेने नेहमी मानवजातीला आकर्षित केले आहे. म्हणून भाषाशास्त्राचा इतिहास खूप मोठा आहे. भाषाविज्ञान हे भाषेचा पद्धतशीर अभ्यास आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी भाषेचे अवलोकन केले होते. असे होत असताना विविध संस्कृतींनी विविध प्रणाल्या विकसित केल्या. परिणामी, भाषेच्या विविध वर्णनांचा उदय होतो. आजचे भाषाशास्त्र कशापेक्षा अधिक प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. विशेषतः ग्रीस मध्ये अनेक परंपरा स्थापित करण्यात आली. तथापि,भाषेबद्दल सर्वात जुने कार्य हे भारतातून आले आहे. हे व्याकरणकार साकतायणा यांनी 3,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. प्राचीन काळामध्ये प्लाटो सारख्या तत्ववेत्त्यांनी स्वतःला भाषेमध्ये गुंतवून ठेवले होते. नंतर रोमन लेखकांनी त्यांची सिद्धांते पुढे विकसित केली. 8 व्या शतकात अरेबियन लोकांनी देखील त्यांची स्वतःची परंपरा विकसित केली. तरीही त्यांचे कार्य अरेबियन भाषेबाबत नेमके वर्णन दाखवते. आधुनिक काळात, माणसाला भाषा या कोठून आल्या आहेत याचे संशोधन करावयाचे आहे. विद्वान लोकांना भाषेच्या इतिहासामध्ये जास्त रस होता. 18 व्या शतकात लोक भाषेची तुलना एकमेकांबरोबर करू लागले. त्यांना भाषा कशी विकसित होते हे जाणून घ्यावयाचे होते. नंतर त्यांनी भाषा एक प्रणाली म्हणून त्यावर लक्ष एकाग्रित करू लागले. भाषा कशी कार्य करते हा केंद्रीय प्रश्न होता. आजही भाषाशास्त्रामध्ये अनेक विचारधारा प्रचलित आहेत. 1950 पासून अनेक विचारधारा विकसित झाल्या आहेत. यापैकी काही भाग हा विज्ञानामुळे प्रभावित झाला आहे. उदाहरणार्थ मनोभाषाविज्ञान किंवा अंतरसंस्कृती संभाषण. भाषाशास्त्राच्या नवीन विचारधारा या खूपच विशेषीकरणाकडे कलल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रीवादी भाषाशास्त्र. भाषाशास्त्राचा इतिहास चालूच आहे. जो पर्यंत भाषा आहेत, तो पर्यंत मनुष्य त्याचे अवलोकन करीत राहील! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|