संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > தமிழ் > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
TA தமிழ்
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
मला एक स्टार्टर पाहिजे.
|
|
||
मला एक सॅलाड पाहिजे.
|
|||
मला एक सूप पाहिजे.
|
|||
|
|
|
|
मला एक डेजर्ट पाहिजे.
|
|
||
मला व्हीप्ड क्रीमसोबत एक आईस्क्रीम पाहिजे.
|
எ_க_க_ அ_ி_்_ப_ல_ட_ய_ட_் ச_ர_ந_த ஒ_ு ப_ி_்_ு_ை ஐ_்_ி_ீ_் வ_ண_ட_ம_.
E_a_k_ a_i_t_p_l_ṭ_i_u_a_ c_r_t_ o_u p_ṉ_k_u_a_ a_s_i_ī_ v_ṇ_u_.
எனக்கு அடித்தபாலாடையுடன் சேர்ந்த ஒரு பனிக்குழை ஐஸ்கிரீம் வேண்டும்.
Eṉakku aṭittapālāṭaiyuṭaṉ cērnta oru paṉikkuḻai aiskirīm vēṇṭum.
எ_____ அ________________ ச______ ஒ__ ப________ ஐ________ வ________
E_____ a_________________ c_____ o__ p_________ a_______ v______
எனக்கு அடித்தபாலாடையுடன் சேர்ந்த ஒரு பனிக்குழை ஐஸ்கிரீம் வேண்டும்.
Eṉakku aṭittapālāṭaiyuṭaṉ cērnta oru paṉikkuḻai aiskirīm vēṇṭum. |
||
मला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.
|
|
||
|
|
|
|
आम्हाला न्याहारी करायची आहे.
|
|
||
आम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.
|
|
||
आम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.
|
|
||
|
|
|
|
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे?
|
|
||
जॅम आणि मधासोबत रोल?
|
|
||
सॉसेज आणि चीजसोबत टोस्ट?
|
|
||
|
|
|
|
उकडलेले अंडे?
|
|||
तळलेले अंडे?
|
|
||
ऑम्लेट?
|
|||
|
|
|
|
कृपया आणखी थोडे दही द्या.
|
|
||
कृपया थोडे मीठ आणि मिरीपण द्या.
|
|
||
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.
|
|
||
|
|
|
|
भाषेतील बदलआपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते. परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही. ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते. हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो. म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते. स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते. शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो. एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो. व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो. भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत. अनेकदा आर्थिक कारणे आढळतात. वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात. अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात. नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात. ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात. ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात. भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते. परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात. निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात. परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते. जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल. त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात. प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे. त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे. कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|