संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > தமிழ் > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
TA தமிழ்
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
माझा एक छंद आहे.
|
|
||
मी टेनिस खेळतो. / खेळते.
|
|
||
टेनिसचे मैदान कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
तुझा काही छंद आहे का?
|
|
||
मी फुटबॉल खेळतो. / खेळते.
|
|
||
फुटबॉलचे मैदान कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
माझे बाहू दुखत आहे.
|
|||
माझे पाय आणि हात पण दुखत आहेत.
|
|
||
डॉक्टर आहे का?
|
|
||
|
|
|
|
माझ्याजवळ गाडी आहे.
|
|
||
माझ्याजवळ मोटरसायकलपण आहे.
|
|
||
इथे वाहनतळ कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
माझ्याजवळ स्वेटर आहे.
|
|
||
माझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे.
|
|
||
कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
माझ्याजवळ बशी आहे.
|
|
||
माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.
|
எ_்_ி_ம_ ஒ_ு க_்_ி_ ஒ_ு ம_ட_க_ண_ட_ ம_்_ு_் ஒ_ு ஸ_ப_ன_ இ_ு_்_ி_த_.
E_ṉ_ṭ_m o_u k_t_i_ o_u m_ṭ_a_a_ṭ_ m_ṟ_u_ o_u s_ū_ i_u_k_ṟ_t_.
என்னிடம் ஒரு கத்தி, ஒரு முட்கரண்டி மற்றும் ஒரு ஸ்பூன் இருக்கிறது.
Eṉṉiṭam oru katti, oru muṭkaraṇṭi maṟṟum oru spūṉ irukkiṟatu.
எ_______ ஒ__ க_____ ஒ__ ம_________ ம______ ஒ__ ஸ_____ இ__________
E______ o__ k_____ o__ m_________ m_____ o__ s___ i__________
என்னிடம் ஒரு கத்தி, ஒரு முட்கரண்டி மற்றும் ஒரு ஸ்பூன் இருக்கிறது.
Eṉṉiṭam oru katti, oru muṭkaraṇṭi maṟṟum oru spūṉ irukkiṟatu. |
||
मीठ आणि काळी मिरी कुठे आहे?
|
|
||
|
|
|
|
शब्द आपल्याला काय सांगतातजगभरात लाखो पुस्तके आहेत. आतापर्यंत लिहीलेली कितीतरी अज्ञात आहेत. ह्या पुस्तकांमध्ये पुष्कळ ज्ञान साठवले जाते. जर एखाद्याने ती सर्व वाचली तर तर त्याला जीवनाबद्दल बरेच माहित होईल. कारण पुस्तके आपल्याला आपले जग कसे बदलते हे दाखवतात. प्रत्येक कालखंडाची स्वतःची पुस्तके आहेत. त्यांना वाचून कोणीही लोकांना काय महत्वाचे आहे हे ओळखू शकतो. दुर्दैवाने, कोणीही प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही. परंतु आधुनिक तंत्रज्ञान पुस्तकांचे विश्लेषण करण्यास मदत करू शकते. अंकचिन्हीय पद्धत वापरून, माहितीप्रमाणे पुस्तके साठविली जाऊ शकतात. त्यानंतर, त्यातील घटकांचे विश्लेषण केले जाऊ शकते. अशा प्रकारे, भाषातज्ञ आपली भाषा कशी बदलली आहे ते पाहतात. तथापि, शब्दांची वारंवारिता मोजण्यासाठी, ते आणखी मनोरंजक देखील आहे. असे करण्याने काही विशिष्ट गोष्टींचे महत्त्व ओळखले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी 5 दशलक्ष पेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास केला आहे. ही गेल्या पाच शतकातील पुस्तके होती. एकूण 500 अब्ज शब्दांचे विश्लेषण केले गेले. शब्दांची वारंवारिता लोकांनी आत्ता आणि तेव्हा कसे वास्तव्य केले हे दाखवते. कल्पना आणि रूढी भाषेत परावर्तीत होतात. उदाहरणार्थ, 'मेन'[पुरुष] शब्दाने काही अर्थ गमावला आहे. तो पूर्वी पेक्षा आज कमी प्रमाणात वापरला जातो. दुसरीकडे, 'वुमेन' [स्त्री] शब्दाची वारंवारिता लक्षणीय वाढली आहे. शब्दाकडे पाहून आपल्याला काय खायला आवडेल हे देखील एखादा पाहू शकतो. शब्द 'आइस्क्रीम' पन्नासाव्या शतकामध्ये फार महत्वाचा होता. यानंतर, शब्द 'पिझ्झा' आणि 'पास्ता' लोकप्रिय झाले. 'सुशी' पद काही वर्षामध्ये पसरले आहे. सर्व भाषा प्रेमींसाठी चांगली बातमी आहे ... आपली भाषा दरवर्षी अधिक शब्द कमाविते! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|