संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ภาษาไทย > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
TH ภาษาไทย
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
यशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते !बोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त्यांच्यापर्यंत पोहचले नसले तरी प्रभाव टाकू शकतो. आपण नेहमी लक्ष द्यायला हवे की, कसे बोलायला हवे. हे तसेच आपल्या देहबोलीसाठीही लागू होते. ते खरे असले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वास उचित असले पाहिजे. आवाज देखील भूमिका बजावतो कारण तो नेहमी त्याची योग्यता पारखतो. पुरुषांसोबत उदाहरणार्थ, सखोल आवाज फायदेयुक्त असतो. बोलणार्या व्यक्तीस आत्मविश्वासू आणि कार्यक्षम बनविते. दुसरीकडे, आवाजाच्या चढ-उतारांनी परिणाम होत नाही. तथापि, विशेषतः बोलत असताना गती महत्वाची असते. संभाषणातील यश हे काही प्रयोगांद्वारे परीक्षण करण्यात आले. यशस्वीपणे बोलणे म्हणजेच इतरांचे मन वळविणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याला इतरांची खात्री पटवायची आहे त्याने खूप भरभर बोलू नये. अन्यथा तो प्रामाणिक नाही असा प्रभाव पडतो. पण खूपच हळू बोलणेदेखील प्रतिकूल आहे. जे लोक अतिशय मंद गतीने बोलतात ते बुद्धिमत्तेचा अभाव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे सरासरी वेग बोलण्यासाठी उत्तम आहे. प्रति सेकंद 3.5 शब्द उत्कृष्ट आहेत. बोलताना थांबणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपले भाषण अधिक नैसर्गिक आणि ज्याबद्दल विश्वास ठेवता येईल असे होते. यामुळे, श्रोते आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रति मिनिट 4 किंवा 5 वेळा थांबणे चांगले आहे. फक्त आपले उच्चार चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा! तेव्हा चला आता पुढील मुलाखतीत येऊ... |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|