संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > ትግርኛ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
TI ትግርኛ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
तो मोटरसायकल चालवतो.
|
|||
तो सायकल चालवतो.
|
|
||
तो चालत जातो.
|
|||
|
|
|
|
तो जहाजाने जातो.
|
|||
तो होडीने जातो.
|
|||
तो पोहत आहे.
|
|||
|
|
|
|
हा परिसर धोकादायक आहे का?
|
|||
एकटे फिरणे धोकादायक आहे का?
|
በ_ን_ „_ረ_ፕ_ ም_ባ_ (_ኪ_ ጠ_ው እ_ኣ_ል_) ሓ_ገ_ ድ_?
b_y_n_h_a „_i_e_i_i_ m_g_b_r_ (_e_ī_a t_e_’_w_ i_a_a_e_i_a_ h_a_e_e_y_ d_y_?
በይንኻ „ትረምፕ“ ምግባር (መኪና ጠጠው እናኣበልካ) ሓደገኛ ድዩ?
beyiniẖa „tiremipi“ migibari (mekīna t’et’ewi ina’abelika) ḥadegenya diyu?
በ___ „_____ ም___ (___ ጠ__ እ______ ሓ___ ድ__
b________ „_________ m_______ (______ t_______ i___________ h_________ d____
በይንኻ „ትረምፕ“ ምግባር (መኪና ጠጠው እናኣበልካ) ሓደገኛ ድዩ?
beyiniẖa „tiremipi“ migibari (mekīna t’et’ewi ina’abelika) ḥadegenya diyu? |
||
रात्री फिरणे धोकादायक आहे का?
|
|
||
|
|
|
|
आम्ही वाट चुकलो.
|
|||
आम्ही / आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत.
|
|||
आपल्याला पुन्हा मागे वळायला हवे.
|
|||
|
|
|
|
इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे?
|
|
||
गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का?
|
|||
इथे किती वेळपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे?
|
|
||
|
|
|
|
आपण स्कीईंग करता का?
|
|
||
आपण स्की-लिफ्टने वरपर्यंत जाणार का?
|
|
||
इथे स्कीईंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का?
|
|
||
|
|
|
|
प्रतिभावंत भाषातज्ञ अर्भकअगदी बोलायला शिकण्यापूर्वी, लहान मुलांना भाषांविषयी खूप माहित असते. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. बालविकासावर विशेष लहान मुलांच्या प्रयोग शाळेमध्ये संशोधन केले आहे. मुले भाषा कशी शिकतात यावर देखील संशोधन केले गेले आहे. आपल्या आतापर्यंतच्या विचारापेक्षा लहान मुले निश्चितच जास्त हुशार आहेत. अगदी 6 महिन्यामध्ये त्यांच्या जवळ अनेक भाषिक क्षमता असतात. उदाहरणार्थ, ते त्यांच्या मूळ भाषा ओळखू शकतात. फ्रेंच आणि जर्मन मुले विशिष्ट आवाजांना वेगळ्या प्रतिक्रिया देतात. वेगवेगळे तणाव नमुने परिणामस्वरूप विविध वर्तन दर्शवितात. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या भाषेतील आवाजासाठी भावना असते. खूप लहान मुलेदेखील अनेक शब्द लक्षात ठेवू शकतात. मुलांच्या भाषा विकासासाठी पालक अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण मुलांना जन्मानंतर थेट सुसंवाद आवश्यक असतो. त्यांना आई आणि वडिलांशी संभाषण करायचे असते. तथापि, परस्परसंबंधांची सकारात्मक भावनेसह पूर्तता करणे आवश्यक आहे. पालक त्यांच्या मुलांशी बोलताना तणावाखाली नसावेत. तसेच फक्त क्वचितच त्यांच्याशी बोलणे देखील चुकीचे आहे. तणाव किंवा शांतता मुलांसाठी नकारात्मक प्रभाव करू शकते. त्यांचा भाषा विकास विपरित पद्धतीने प्रभावित होऊ शकतो. मुलांचे शिकणे आधीपासूनच मातेच्या गर्भाशयातच सुरु होते! ते जन्मापासून उच्चारांना प्रतिक्रिया देत असतात. ते अचूकपणे ध्वनिविषयक संकेतांचे आकलन करू शकतात. जन्मानंतर ते हे संकेत ओळखू शकतात. अगदी अद्याप न जन्मलेली मुले देखील भाषांची लयबद्धता जाणून घेऊ शकतात. मुले आधीपासूनच गर्भाशयात त्यांच्या आईचे आवाज ऐकू शकतात. त्यामुळे तुम्ही अद्याप न जन्मलेल्या मुलांशीही बोलू शकता. परंतु तुम्ही ते प्रमाणापेक्षा जास्त करू नये.... मुलांना अजूनही जन्मानंतर सराव करण्यासाठी भरपूर वेळ असेल! |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|