संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > اردو > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
UR اردو
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
MP3
पुस्तकाबद्दल
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
मी निळा पोषाख घातला आहे.
|
|
||
मी लाल पोषाख घातला आहे.
|
|
||
मी हिरवा पोषाख घातला आहे.
|
|
||
|
|
|
|
मी काळी बॅग खरेदी करत आहे.
|
|
||
मी तपकिरी बॅग खरेदी करत आहे.
|
|
||
मी पांढरी बॅग खरेदी करत आहे.
|
|
||
|
|
|
|
मला एक नवीन कार पाहिजे.
|
|
||
मला एक वेगवान कार पाहिजे.
|
|
||
मला एक आरामदायी कार पाहिजे.
|
|
||
|
|
|
|
वर एक म्हातारी स्त्री राहत आहे.
|
|
||
वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे.
|
|
||
खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे.
|
_ہ_ں ا_پ_ ا_ک م_ج_س / ت_س_ ک_ن_ و_ل_ ع_ر_ ر_ت_ ہ_ -_
w_h_n o_p_r a_k t_j_s_u_ k_r_e w_l_ a_r_t r_h_i h_i -
وہاں اوپر ایک متجسس / تجسس کرنے والی عورت رہتی ہے -
wahan oopar aik tajassus karne wali aurat rehti hai -
____ ا___ ا__ م____ / ت___ ک___ و___ ع___ ر___ ہ_ -_
w____ o____ a__ t_______ k____ w___ a____ r____ h__ -
وہاں اوپر ایک متجسس / تجسس کرنے والی عورت رہتی ہے -
wahan oopar aik tajassus karne wali aurat rehti hai - |
||
|
|
|
|
आमचे पाहुणे चांगले लोक होते.
|
|
||
आमचे पाहुणे नम्र लोक होते.
|
|
||
आमचे पाहुणे वैशिष्टपूर्ण लोक होते.
|
|
||
|
|
|
|
माझी मुले प्रेमळ आहेत.
|
|
||
पण शेजा – यांची मुले खोडकर आहेत.
|
|
||
आपली मुले सुस्वभावी आहेत का?
|
|
||
|
|
|
|
मुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील.एखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही... |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|