संदेश
जर तुम्हाला या धड्याचा सराव करायचा असेल, तर तुम्ही अक्षरे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी या वाक्यांवर क्लिक करू शकता.
वाक्प्रयोग पुस्तक
मुखपृष्ठ > www.goethe-verlag.com > मराठी > አማርኛ > सामग्री सारणी |
मी बोलतो…
MR मराठी
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
MR मराठी
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
मला शिकायचे आहे…
AM አማርኛ
-
AR العربية
-
DE Deutsch
-
EM English US
-
EN English UK
-
ES español
-
FR français
-
IT italiano
-
JA 日本語
-
PT português PT
-
PX português BR
-
ZH 中文
-
AD адыгабзэ
-
AF Afrikaans
-
AM አማርኛ
-
BE беларуская
-
BG български
-
BN বাংলা
-
BS bosanski
-
CA català
-
CS čeština
-
DA dansk
-
EL ελληνικά
-
EO esperanto
-
ET eesti
-
FA فارسی
-
FI suomi
-
HE עברית
-
HI हिन्दी
-
HR hrvatski
-
HU magyar
-
HY հայերեն
-
ID bahasa Indonesia
-
KA ქართული
-
KK қазақша
-
KN ಕನ್ನಡ
-
KO 한국어
-
LT lietuvių
-
LV latviešu
-
MK македонски
-
NL Nederlands
-
NN nynorsk
-
NO norsk
-
PA ਪੰਜਾਬੀ
-
PL polski
-
RO română
-
RU русский
-
SK slovenčina
-
SL slovenščina
-
SQ Shqip
-
SR српски
-
SV svenska
-
TA தமிழ்
-
TE తెలుగు
-
TH ภาษาไทย
-
TI ትግርኛ
-
TR Türkçe
-
UK українська
-
UR اردو
-
VI Tiếng Việt
तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:
तुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का?
|
|
||
तुला दारू पिण्याची परवानगी आहे का?
|
|
||
तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का?
|
ብ_ህ_/_ን ወ_ ሌ_ ሃ_ር መ_ድ ፍ_ድ አ_ኝ_ካ_/_ል_
b_c_a_i_i_s_i_i w_d_ l_l_ h_g_r_ m_h_d_ f_k_a_i ā_i_y_t_k_l_/_h_l_?
ብቻህን/ሽን ወደ ሌላ ሃገር መሄድ ፍቃድ አግኝተካል/ሻል?
bichahini/shini wede lēla hageri mehēdi fik’adi āginyitekali/shali?
ብ______ ወ_ ሌ_ ሃ__ መ__ ፍ__ አ_________
b______________ w___ l___ h_____ m_____ f______ ā__________________
ብቻህን/ሽን ወደ ሌላ ሃገር መሄድ ፍቃድ አግኝተካል/ሻል?
bichahini/shini wede lēla hageri mehēdi fik’adi āginyitekali/shali? |
||
|
|
|
|
परवानगी देणे
|
|||
आम्ही इथे धुम्रपान करू शकतो का?
|
|
||
इथे धुम्रपान करण्याची परवानगी आहे का?
|
|
||
|
|
|
|
एखादा कोणी क्रेडीट कार्डने पैसे देऊ शकतो का?
|
|
||
एखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का?
|
|||
एखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का?
|
|
||
|
|
|
|
मी फोन करू का?
|
|
||
मी काही विचारू का?
|
|
||
मी काही बोलू का?
|
|
||
|
|
|
|
त्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही.
|
|
||
त्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही.
|
|
||
त्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही.
|
|
||
|
|
|
|
आम्ही बसू शकतो का?
|
|||
आम्हांला मेन्यू मिळू शकेल का?
|
|
||
आम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का?
|
|
||
|
|
|
|
मूळ भाषा = भावनिक, परदेशी भाषा = तर्कसंगत?आपण जेव्हा परदेशी भाषा शिकतो तेव्हा आपला मेंदू उत्तेजित होतो. आपले विचार शिक्षणाच्या माध्यमातून बदलतात. आपण अधिक सर्जनशील आणि लवचिक होतो. बहुभाषिक लोकांकडे जटिल विचार जास्त सोप्या पद्धतीने येतात. स्मृती शिक्षणातून प्राप्त होते. जेवढे अधिक आपण शिकू तेवढे अधिक चांगले कार्ये होते. जो अनेक भाषा शिकतो त्याला वेगाने इतर गोष्टी जाणून घेण्यात मदत होते. ते दीर्घ काळासाठी, अधिक उत्सुकतेने एका विषयावर विचार करू शकतो. परिणामी, तो समस्यांचे जलद निराकरण करतो. बहुभाषिक व्यक्ती देखील अधिक निर्णायक असतात. पण ते कसे निर्णय घेतात हे भाषेवर खूप प्रमाणात अवलंबून आहे. अशी भाषा जी आपल्याला निर्णय घेण्यास परिणामकारक ठरते. मानसशास्त्रज्ञ एकापेक्षा जास्त चाचणी विषयांचे विश्लेषण करतात. सर्व चाचणी विषय द्विभाषिक आहेत. ते त्यांच्या मूळ भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा बोलतात. चाचणी विषयक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे होते. समस्येतील प्रश्नांना उपाय लागू करणे गरजेचे होते. प्रक्रियेमध्ये चाचणी विषयात दोन पर्याय निवडावे लागतात. एक पर्याय इतरांपेक्षा अत्यंत धोकादायक होता. चाचणी विषयात दोन्ही भाषांमध्ये प्रश्नांची उत्तरे देणे महत्वाचे होते. भाषा बदलली तेव्हा उत्तरे बदलली! जेव्हा ते मूळ भाषा बोलत होते, तेव्हा चाचणी विषयांनी धोका निवडला. पण परकीय भाषेत त्यांनी सुरक्षित पर्याय ठरविला. हा प्रयोग केल्यानंतर, चाचणी विषयांना पैज ठेवाव्या लागल्या. येथे खूप स्पष्ट फरक होता. परदेशी भाषा वापरल्यास, ते अधिक योग्य होते. संशोधकांचे मानणे आहे कि आपण परदेशी भाषांमध्ये अधिक केंद्रित आहोत. त्यामुळे आपण भावनिकपणे नाही, परंतु तर्कशुद्धपणे निर्णय घेतो. |
|
कोणताही व्हिडिओ आढळला नाही! वैयक्तिक वापरासाठी, सार्वजनिक शाळांसाठी किंवा गैर-व्यावसायिक हेतूंसाठी डाउनलोड विनामूल्य आहेत. परवाना करार | कृपया कोणत्याही त्रुटी किंवा चुकीचे भाषांतर येथे नोंदवा! ठसा | © Copyright 2007 - 2024 Goethe Verlag Starnberg आणि licensors. सर्व हक्क राखीव. संपर्क
|